ठाणे वर्तक नगर येथेअवनि फिरते जनरल स्टोरचा शुभारंभ
दिनांक 21 मे 2023 रोजी ठाणे, वर्तक नगर,साईबाबा मंदिर जवळ कल्पना ताई मोझर ह्यांच्या अवनि फिरते जनरल स्टोर चे उदघाटन करण्यात आले.
माझी ठाणे रहिवाशांना नम्र विनंती आहे कि त्यांनी सदर वॅन ला अवश्य भेट द्यावी आणि जास्तीत जास्त खरेदी करावी.
जी तुम्ही खरेदी गुजराती, मारवाडी ह्यांच्याकडून करत असता त्याच सगळ्या वस्तू ह्या वॅन वर मिळतील.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र