January 15, 2025

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी “अवनि” लाभार्थी प्रांजल मस्कर, विद्यासागर मोरे, निलेश रौंदळ, यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने

महाराष्ट्र शासन धोरणतर्गत
 विना व्याज,
 विना तारण,
 विना जामीनदार
 तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना ” अवनि”. लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!!
 एकही रुपये ना गुंतवता
 अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा. https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg

अवनि लघुउद्योग फिरते वक्री केंद्र *
किंमत – साधारण 8.50 लाख
मासिक हफ्ता – साधारण 19000/-
स्वगुंतवणूक – एकही रुपया नाही ( सिबिल स्कोर वर निर्धारित )
व्याज – 13 टक्के अंदाजे ( ह्यातले त्या त्या समाजातील महामंडळ कडून 12 टक्के दर महिन्यामागे व्याज परतावा )
तारण – काहीही तारण द्यायची गरज नाही.

अवनि वॅन सोबत मिळणारे कागदपत्रे
उद्यम / गुमास्ता / फूड लायसन्स / शासन व्याज परतावा संमती पत्र / फॅब्रिकेशन पत्र / टॅक्स इन्व्हॉईस / आरटीओ रिसीट / इन्शुरन्स / शासन परिपत्रक वगैरे/ बँक कर्ज संमती पत्र / मासिक हफ्ता विवरण पत्र वगैरे

धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971
9820030976

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *