रोहन पाटणकर ह्या तरुण लाभार्थ्यांची लोअर परेल येथे अवनि फूड वॅन सुरु!!
रोहन पाटणकर ह्या कट्टर शिवसैनिकाने आमच्या सहाय्याने लोअर परेल,खिमजी नागजी चाळ कडे अवनि फूड वॅन सुरु केली आहे.
आपण ह्या वॅन वर जाऊन मराठमोळे पदार्थाचा आस्वाद जरूर घ्या.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971
9987238461