खार,मुंबई येथे निलेश राऊधळ ह्या लाभार्थीची फूड वॅन चालू!!!
दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी निलेश राऊंधळ ह्या तरुणाने “अवनि” च्या सहकार्याने फूड वॅन चालू केली.
निलेश ची पत्नी ह्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. त्या सुद्धा त्यांची ड्युटी सांभाळून निलेश ह्या फूड वॅन वर सहकार्य करणार आहेत.
मग तुम्हीही घेताय ना
अवनी कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र?
अनिल फोंडेकर- CEO
प्रज्ञा मोहिते- CFO
संस्थापक
अवनि
www.avnivan.com
9820030971
9987238461
9820030976