नेरुळ, नवी मुंबई येथे अवनि फूड वॅन उदघाटन
स्वतःचा पोटचा गोळा जो 15 वर्ष वाढवून त्याचे आकास्मिक निधन झाले त्या अश्विनी घाडगे ह्यांनी आपल्या परिसरातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या मुलांना आपले मानून त्यांच्या शिकवण्या घेणे चालू ठेवले पण त्याही पलीकडे आपल्या परिसरात कामासाठी येणाऱ्या कष्टकरी लोकांना चांगले अन्न मिळावे म्हणून त्यांनी आपल्या पती आणि भावाला सोबत घेऊन अवनि फूड वॅन घेतली.
आज दि.18 मार्च 2024 रोजी माझ्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले. ह्या प्रसंगी तेथील डी वाय पाटील हॉस्पिटल चे डॉक्टर्स, स्थानिक नगरसेवक ह्यांचे स्वीय सहाय्यक पासून इतर नागरिक आणि बच्चा पार्टी उपस्थित होते
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com