आज दिनांक ९/४/२०२४ रोजी गुढीपाडवा आणि मराठी नुतनवषर्ष निमित्त “अवनि फुड ऑन व्हील ॲप,” आणि “अवनि 24 लघुउद्योग निधी लिमिटेड” स्मॉल फायनान्स बँकची मुहुर्तमेढ करण्यात आली.
आज दिनांक ९/४/२०२४ रोजी गुढीपाडवा आणि मराठी नुतनवषर्ष निमित्त “अवनि फुड ऑन व्हील ॲप,” आणि “अवनि 24 लघुउद्योग निधी लिमिटेड” स्मॉल फायनान्स बँकची मुहुर्तमेढ करण्यात आली.
तसेच अवनि च्या नविन लाभार्थ्यांना “अवनि रक्षा कवच “योजनाचा शुभारंभ करण्यात आला.
ह्या अँप, निधी लिमिटेड, आणि रक्षा कवच योजने मुळे त्यांना विविध फायदे कसे मिळतील आणि अवनि वॅन जास्तीत जास्त कसा व्यवसाय करेल ह्याची माहिती विडिओ च्या माध्यमातून लवकरच प्रसारित करण्यात येईल.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
www.avnifoodonwheel.com
www.avni24nidhi.com