दादर, पोर्तुगीज चर्च जवळ त्रिशा नार्वेकर ह्या लाभार्थीची बहुउद्देशीय लघुउद्योग अवनि वॅन चा शुभारंभ “!
आज दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी त्रिशा नार्वेकर हिच्या अवनि वॅन चे उदघाटन करण्यात आले.
पण त्रिशा आणि तिचे पती मनोज ह्यांचे आवर्जून अभिनंदन केले पाहिजे कि त्यांनी अवनि वॅन घेतानाच ठरवलं होते कि ह्या वॅन वर seasonal व्यवसाय करणार आणि ते आज सिद्ध केले.
आज त्यांनी ह्या अवनि वॅन मध्ये देवगड वरून आंबे मागवले आणि त्याची विक्री सुरु केली.
उदघाटन झाल्यानंतर आजू बाजूचे गुजराती, मारवाडी ग्राहकांनी तिथे एकच गर्दी केली कारण त्यांना एका मराठी व्यक्तीकडून मिळणार ” देवगड चा ओरिजिनल आंबा”!!!
आपण ही त्रिशाच्या ह्या अवनि वॅन वर भेट द्या आणि आंबे संपतील त्या अगोदर आपली ऑर्डर बुक करा.
संपर्क
मनोज नार्वेकर -+919821891369
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com