April 3, 2025

Month: May 2024

नरिमन पॉइंट येथे आता अवनि खाद्य विक्री केंद्र…

दिनांक 26.05.2024 रोजी सौ. सुमन लक्ष्मण सोनावणे ह्यांच्या अवनि खाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन पार पडले. सौ. सुमन लक्ष्मण सोनावणे ह्या...

ठाणे विवियाना मॉल येथे अवनि खाद्य विक्री केंद्राचे उद्धघाटन…

आज दिनांक 21 मे 2024 रोजी एका होतकरू मराठा तरुण श्री भावेश चौधरी ह्याच्या "अवनि फिरते खाद्य विक्री केंद्राचे" उद्घाटन...

दिनांक 15 मे 2024 रोजी “अवनि” लाभार्थी कल्पेश पोवळे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 15 मे 2024 रोजी “अवनि” लाभार्थी वर्षा कदम यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

“अवनि व्हॅन फिरते लघुउद्योग विक्री केंद्र” सोनाली शिसोडे घरगुती जेवण व्यवसाय.

“अवनि व्हॅन फिरते लघुउद्योग विक्री केंद्र” . Sonali shisode * घरगुती जेवण व्यवसाय * veg non-veg Location:- Prabhadevi railway station...