डोंबिवली येथे एक मराठमोळ्या तरुणाची अवनि फूड वॅन चे उद्घाटन.
०१ मे कामगार दिनाच्या शुभ प्रसंगी श्री तुषार संतोष चव्हाण ह्या तरुण मराठा लाभार्थ्यांची अवनि फिरते खाद्य विक्री केंद्राचे दिमाखात उद्घाटन,
तुषार शिक्षणाने हॉटेल मॅनेजमेंट Graduate आहे व मागील काही वर्षा पासून विविध पांच तारांकित हॉटेल्स मध्ये नोकरी करून Experience प्राप्त केला आहे.
योग्य ती वेळ निवडून त्याने स्वतःचा व्यवसाय करायचे ठरवले आणि अवनि 24 च्या संपूर्ण टीम ने त्यांना त्यांच्या मना जोगी अवननि वॅन , त्याला लागणारे कर्ज व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून सबसिडी ही प्राप्त करून दिली आहे.
उद्घाटन प्रसंगी,
माननीय नगरसेवक श्री. नंदू परब :- भाजप
माननीय नगरसेवक श्री. नितीन पाटील :- शिवसेना शिंदे गट
माजी नगरसेवक श्री. रवी पाटील:- शिवसेना शिंदे गट
माननीय श्री. पंढरीनाथ म्हात्रे :- भाजप
माननीय श्री. पंढरीनाथ पाटील :-शिवसेना शिंदे गट
आणि
अवनि संस्थेचे संस्थापक माननीय श्री. अनिल फोंडेकर
तसेच समस्त
*माऊली ग्रुप स्नेहांकित मंडळचे सभासद उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली.
मग मराठी तरुणांनो तुम्ही का वाट पाहत आहात.
आजच स्वतःच्या व्यवसायाचे मालक व्ह्या आणि अवनि सोबत स्वकष्टाची भाकरी कमवा.