ठाणे विवियाना मॉल येथे अवनि खाद्य विक्री केंद्राचे उद्धघाटन…
आज दिनांक 21 मे 2024 रोजी एका होतकरू मराठा तरुण श्री भावेश चौधरी ह्याच्या “अवनि फिरते खाद्य विक्री केंद्राचे” उद्घाटन संपन्न झाले.
भावेश चौधरी ह्यांच्या वडिलांचा चहाचा एक स्टॉल ठाणे लक्ष्मी नगर विवियाना मॉल जवळ होता.
तरी भावेश ने आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत हवी म्हणून कोणाची ही चाकरी न करता आपली अवनि सोबत एक स्वतःचा शासन मान्यता प्राप्त व्यवसाय करायचा ठरवले.
अवनि टीम ने भावेश ला फक्त फूड वॅन नाही तर अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे व्याज परतांवा ची सबसिडी आणि व्यवसाया साठी सर्व आवश्यक LICENSE ani CERTIFICATES मिळवून दिली.
भावेश चौधरीच्या खाद्य विक्री केंद्राच्या
उद्धघाटना प्रसंगी अवनि 24 चे संस्थापक श्री अनिल फोंडेकर आणि संस्थापिका सौ. प्रज्ञा मोहिते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तर मग तुम्ही पण आजच व्यावसायिक होण्याचा स्वप्नं पूर्ण करू शकता,
अवनि संगे