December 26, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

नरिमन पॉइंट येथे आता अवनि खाद्य विक्री केंद्र…

दिनांक 26.05.2024 रोजी सौ. सुमन लक्ष्मण सोनावणे ह्यांच्या अवनि खाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन पार पडले.

सौ. सुमन लक्ष्मण सोनावणे ह्या नरिमन पॉइंट परिसरात गेली 10 वर्ष घरगुती जेवणाचा स्टॉल चालवत होत्या. त्यांने फोर्ट परिसरात अवनि चे विक्री केंद्र बघितले आणि स्वतःची पण अशी गाडी असावी असा संकल्प केला.

त्याच अनुषंगाने सौ. सुमन सोनावणे यांनी अवनि कार्यालयास भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवली आणि विक्री केंद्र साठी लागणारी आवश्यक कागद पत्रे सबमिट करून प्रोसेस सुरु केली.

अवनि टीम ने सर्व आवश्यक ती मदत करून सोनावणे ह्यांना त्यांचे स्वहक्काचे खाद्य विक्री केंद्र आणि त्याला लागणारे सर्व LICENSE आणि CERTIFICATE बनवून दिले.

उद्घाटन प्रसंगी अवनि लघु उद्योग फिरते विक्री केंद्र चे संस्थापक श्री. अनिलजी फोंडेकर व संस्थापिका सौ. प्रज्ञाजी मोहिते तसेच अवनि टीम आणि लाभार्थ्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळी उपस्थित होते.

तर मग तुम्ही कसली वाट बघत आहात?

आजच अवनि कार्यालयास भेट देऊन, स्वहक्काचा व्यवसाय सुरू करा.

www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *