April 4, 2025

Month: May 2024

ठाणे येथे “ अवनि उद्योग उत्सव” 2024

स्थळ - आर. पी.मंगला हाय स्कूल,महाराष्ट्र बँकेसमोर, ठाणे (पूर्व )400603* वेळ - सायंकाळी ठीक 4 वाजता महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांमध्ये विविध...

दिनांक 04 मे 2024 रोजी “अवनि” लाभार्थी गिरीश महादेव कोकणे आणि शशिकला नर्मेते यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

डोंबिवली येथे एक मराठमोळ्या तरुणाची अवनि फूड वॅन चे उद्घाटन.

०१ मे कामगार दिनाच्या शुभ प्रसंगी श्री तुषार संतोष चव्हाण ह्या तरुण मराठा लाभार्थ्यांची अवनि फिरते खाद्य विक्री केंद्राचे दिमाखात...

आता अवनि लघु उद्योग फिरते विक्री केंद्र, मुलुंड येथे.

आज दिनांक ०१ मे २०२४ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री. जितेंद्र पांडे ह्या व्यवसायिक वृत्ती असलेल्या स्थानिक गृहस्थ ह्यांची साळवेवाडी...