September 8, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

कांदिवली, ठाकूर विलेज मध्ये अवनि फूड वॅन उदघाटन

आज दि. 13 जुलै, 2024 रोजी अभिजीत चव्हाण आणि समीर पवार ह्यांच्या भागीदारीत अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले.

दोघेही उच्च शिक्षित असून नोकरीं करून भविष्य नाही हे त्यांनी वेळीच जाणले आणि फूड व्यवसाय करण्यासाठी आमच्याकडे संपर्क केला.

आज ह्या फूड वॅनचे उदघाटन करण्यासाठी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागठाणे विभाग अध्यक्ष श्री अवधूत चव्हाण आणि बोरिवली विभाग अध्यक्ष श्री

कुणाल माईणकर शिवाय मागठाणे महिला विभाग अध्यक्ष सौं शिल्पा ताई सावंत उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक महिला आणि पुरुष उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *