वडाळा बीपीटी कॉलनी मध्ये अवनि फूड वॅन
आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी पूजा सावंत ह्या लाभार्थी ला महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अनुदान योजने अंतर्गत अवनि फूड वॅन करून दिली.
ह्यासाठी स्टेट बँक ह्यांनी कर्ज पुरवठा केला आहे शिवाय महाराष्ट्र शासन ह्या कर्जाचे 25 टक्के अनुदान देणार आहे.
मग तुम्ही उशीर करू नका
आता नाही, तर कधीचं नाही.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
www.swayambhoovahan.com