December 22, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

नवरात्री घटस्थापनेला”मी सुगरण “मोबाईल अँप लाँच होतोय!!

रगुती जिन्नसची लज्जत
ताई तुला काय बनवता येते?
कुठला पदार्थ तुझा उत्कृष्ट असतो असे तुला वाटते?

हो ना?

मग तू बनवलेला पदार्थ
“मी सुगरण “ह्या अँप वर लाँच कर आणि कमव दोन पैसे!!!!

लवकरच

“मी सुगरण”
घरगुती जिन्नसची लज्जत
मोबाईल अँप येतोय

मस्त मस्त पदार्थाची मेजवानी तुमच्या घरी येणार!!!

अनिल फोंडेकर
संस्थापक
“मी सुगरण “
घरगुती जिन्नसची लज्जत
9820030971

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *