अभिनंदन! अभिनंदन! . सुप्रसिद्ध “खातू मसाले, उद्योग समूहाचे सर्वेसर्वा…. कोंकणस्थ (सं.)वैश्य समाज सन्मानित “उद्योगभूषण,
आदरणीय श्री.शालिग्राम(बंधू)खातू यांना महाराष्ट्र रोजगार संघटना मुंबई आयोजित “अवनी दिप संध्या, कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिल फोंडेकर यांच्या हस्ते काल दिनांक ४नोव्हें.२०२३रोजी पत्रकार भवन मुंबई येथे आपला”महाराष्ट्र उद्योजक समान,या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खातू साहेबांच्या गौरवाचा आम्हांस सार्थ अभिमान आहे….. मनःपूर्वक अभिनंदन! कोंकणस्थ (सं.)वैश्य समाज मुंबई.