चारकोप, कांदिवली येथे ऋतिक नारकर ह्या तरुण लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन
ऋतिक नारकर ह्या तरुण लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले.
विशेष म्हणजे ऋतिकचा कित्येक वर्ष चारकोप परिसरात मालवणी फूड चा स्टॉल होता,परंतु स्थानिक ग्राहकांची वाढती मागणी असल्यामुळे त्या स्टॉल वर अन्न पुरवठा करणे त्यांना शक्य नव्हत म्हणून ऋतिक आणि त्याच्या कुटुंबियांनी अवनि वॅन घेण्यास निर्णय घेतला.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com