चेंबूर, म्हाडा कोलनी जवळ छाया कात्रे ह्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनुदानसकट अवनि वॅन सुपूर्द
आज दि.23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती च्या शुभ मुहूर्तावर छाया कात्रे ह्या लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले.
ह्या परिसरात माथाडी कामगारांपासून ते कोर्पोरेट क्षेत्रातील लोक कामाकरिता येत असतात शिवाय एवढ्या मोठ्या म्हाडा कॉलनी मध्ये घरगुती आहार मिळाला तर? म्हणूनच छाया कात्रे आणि तिच्या नवऱ्याने सोबत हा व्यवसाय करण्याचे ठरवले. शिवाय महाराष्ट्र शासन ची सबसिडी मिळतेय म्हणजे त्यांनी ह्या फूड वॅन साठी पुढाकार घेतला.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com