आता अवनि लघु उद्योग फिरते विक्री केंद्र, मुलुंड येथे.
आज दिनांक ०१ मे २०२४ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री. जितेंद्र पांडे ह्या व्यवसायिक वृत्ती असलेल्या स्थानिक गृहस्थ ह्यांची साळवेवाडी मिठागर मार्ग मुलुंड पूर्व येथे अवनि खाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी अवनि 24 चे संस्थापक श्री. अनिल फोंडेकर व इतर स्थानिक राजकीय नेते उपस्थित होते.
मग तुम्ही कसली वाट बघताय?
“करू नका दुसऱ्याची चाकरी अवनि संगे कमवा स्व कष्टाची भाकरी.”
www.avnivan.com