दिनांक 13 जून 2024 रोजी कामोठे पनवेल, येथे अवनि लघु उद्योग फिरते वस्त्र विक्री केंद्राचे दिमाखात उद्घाटन.
श्री शैलेश दगडु जाधव हे कामोठे चे रहिवाशी आहेत. शैलेश जाधव हे लेडीज गरमेंट्स विक्रीचा व्यवसाय करत होते. पण दुकानांच्या अती महाग भड्या मुले, जाधव यांनी स्वहक्काचे अवनि विक्री केंद्र घ्यायचे ठरवले.
त्याच अनुषंगाने अवनि टीम ने शैलेश जाधव ह्यांना सर्व जरूरी चे कागदपत्रे, परवाने व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे व्याज परतावाची सबसिडी देखील मिळवून दिली. शैलेश जाधव ह्यांचे अवनि वस्त्र विक्री केंद्र हे न्यू बालाजी स्वीट समोर, सेक्टर 34 कामोठे येथे कार्यरत असणार आहे.
तरी सदर विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी अवनि 24 संस्थेचे संस्थापक श्री अनिल फोंडेकर आणि संस्थापिका सौ प्रज्ञा मोहिते ह्यांनी उपस्थित राहून नवीन व्यवसायास प्रोत्साहन दिले.
मग तुम्ही कसली वाट पाहतंय?
आजच आपला स्वहक्काचा व्यवसाय सुरू करा अवनि संगे.