December 22, 2024

New Update

अवनी लाभार्थी

Blog

दिनांक 13 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी छाया कतरे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 13 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी भास्कर परब यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 09 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी प्रदीप दळवी यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

दिनांक 09 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी प्रदीप दळवी यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील...

प्रभादेवी मंदिरा समोरच मराठी तरुणीची पाणीपुरी अवनि वॅन!!!

पाणीपुरी म्हटले कि रस्त्यावर भैय्याचा पाणीपुरी स्टॉल असतो आणि आपण त्याच्याकडील पाणीपुरी मोठ्या चवीने खातो भले मग ते पाणीपुरी चे...

” अवनि नारी शक्ती “लघुउद्योग फिरते विक्री केंद्र योजना

" अवनि नारी शक्ती "लघुउद्योगफिरते विक्री केंद्र योजना 👉8 मार्च 2024 रोजी"जागतिक महिला दिन" निमित्त👉108 महिलांना 50000/- डिस्काउंट(8.5 ची अवनि...

सरकारी अनुदानावर उद्योग आणि सरकारी भरती नोकरीं मार्गदर्शन शिबीर संपन्न!!!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार स्वयंरोजगार विभाग पुरस्कृत महाराष्ट्र रोजगार संघटना आणि मुंबई व्यापारी आयोजित केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध अनुदान...