आज दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथे टाटा मोटार चे डीलर चेतन मोटार चे मुख्य तेज घाटगे सर ह्यांची भेट घेतली आणि सांगली,कोल्हापूर येथील तरुण तरुणीना अवनि वॅन कशी देता येईल ह्याबाबत प्रदीर्घ चर्चा केली.
श्रीयुत घाटगे ह्यांनी आमच्या ह्या प्रकल्पबद्दल प्रचंड कौतुक केले आणि त्यांनी सदर जिल्ह्यात जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्राना ह्या प्रकल्पच्याच्या अनुषंगाने...