कोकण कणकवली काजू उत्पादक त्रिशनिल सदडेकर ह्याच्या अवनि कोकण प्रॉडक्ट वॅनचे उदघाटन बोरिवली भाजपा आमदार माननीय श्री. सुनिल राणे ह्यांच्या शुभ हस्ते संपन्न!!!
आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी गोराई महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आयोजित कोकण वासी तरुणांसाठी कोकण निर्मित प्रॉडक्ट्स व्यवसाय...