January 15, 2025

Gallery

मीरा रोड, महाजन वाडी संघवी इको सिटी मध्ये अवनि फूड वॅन चे उदघाटन!!

आज दिनांक ०६/०७/२०२४ रोजी महिला उद्योजिका *श्रीमती ज्योती रंजन जाधव* यांनी महाराष्ट्र शासन धोरनांतर्गत *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र* या...

दिनांक 13 जून 2024 रोजी कामोठे पनवेल, येथे अवनि लघु उद्योग फिरते वस्त्र विक्री केंद्राचे दिमाखात उद्घाटन.

श्री शैलेश दगडु जाधव हे कामोठे चे रहिवाशी आहेत. शैलेश जाधव हे लेडीज गरमेंट्स विक्रीचा व्यवसाय करत होते. पण दुकानांच्या...

दिनांक 13 जून 2024 रोजी सीवूड नवी मुंबई, येथे अवनि लघु उद्योग फिरते खाद्य विक्री केंद्राचे दिमाखात उद्घाटन.

*सौ. स्मिता बबलू चव्हाण ह्या सुशिक्षित गृहिणी असून कोरोना च्या महामारी काळात त्यांचा पतीचा एक मोठा यशस्वी पब्लिकेशन फ्रेंचैसी चा...

नरिमन पॉइंट येथे आता अवनि खाद्य विक्री केंद्र…

दिनांक 26.05.2024 रोजी सौ. सुमन लक्ष्मण सोनावणे ह्यांच्या अवनि खाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन पार पडले. सौ. सुमन लक्ष्मण सोनावणे ह्या...

दिनांक 15 मे 2024 रोजी “अवनि” लाभार्थी कल्पेश पोवळे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 15 मे 2024 रोजी “अवनि” लाभार्थी वर्षा कदम यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

सरकारी अनुदानावर उद्योग आणि सरकारी भरती नोकरीं मार्गदर्शन शिबीर संपन्न!!!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार स्वयंरोजगार विभाग पुरस्कृत महाराष्ट्र रोजगार संघटना आणि मुंबई व्यापारी आयोजित केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध अनुदान...

मालाड, माईंडस्पेस बॅक रोडकडे अवनि फूड वॅन उदघाटन

कांचन जयकुमार ह्यांचे पती हे फिल्म इंडस्ट्री मध्ये मॅनपॉवर सप्लाय चे काम करतात पण कालांतराने कोविड नंतर त्यांना काम मिळताना...