January 15, 2025

Gallery

आज दिनांक 21 जुलै 2023 रोजी “अवनि” लाभार्थी राकेश मुरकर यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन धोरणतर्गत विना व्याज, विना तारण, विना जामीनदार तसेच...

आज दिनांक 20 जून 2023 रोजी जागतिक मराठी उद्योजकता दिवस ह्याचे औचित्य साधून परत एकदा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री. उदयजी सामंत ह्यांची भेट घेतली.

मराठी उद्योजक कसे घडतील ह्याबाबत अजून रोजगार स्वयंरोजगार विषयी चर्चा केली. ह्याप्रसंगी माझे गुरुवर्य मनसे नेते माननीय श्री. बाळा नांदगावकर...